SARTHAK FOUNDATION Old

Panshet – kadve:

सार्थक फाऊंडेशन तर्फे पानशेतजवळील कादवे ह्या गावातील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेला २ कॉम्पुटर, ३ लायब्ररीची कपाटे आणि त्या गावातील विधवा महिलांसाठी लघुउद्योग म्हणून एक मिरचीचा डंक मशीन देण्यात आले

Panshet---kadve-06 Panshet---kadve-01 Panshet---kadve-03

8th Mar – Dnyanada Pratishthan

महिला दिनानिमित्त सार्थक फाऊंडेशन तर्फे ज्ञानदा प्रतिष्ठान संचालित ताराचंद रामनाथ शैक्षणिक संकुल मधील ५ गरजू मुलींची शाळेची शिल्लक फी भरण्यात आली.

8th-Mar---Dnyanada-Pratishthan-02 8th-Mar---Dnyanada-Pratishthan-05 8th-Mar---Dnyanada-Pratishthan-06 8th-Mar---Dnyanada-Pratishthan-03 8th-Mar---Dnyanada-Pratishthan-04

22nd Oct – Swaminiwas vrushashram – Akole

सार्थक फाऊंडेशन तर्फे पौडच्या पुढे अकोले गावाजवळ स्वामी निवास वृद्धाश्रममध्ये दिवाळी जवळ असताना त्यांना आवश्यक असलेले ५ गोद्रेज ची कपाटं आणि फराळाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर तेथील आजी आजोबांसाठी अंताक्षरी, बादलीत बॉल टाकणे सारखे कार्यक्रम घेऊन खूप छान वेळ घालवला.   

22nd-Oct---Swaminiwas-vrushashram---Akole-01

Sarthak Foundation – 7th aniversary:

आज दिनांक २३ जानेवारी २०२३

दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्थक फाऊंडेशनच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त सध्याच्या थंडीतही रस्त्यांवर राहणाऱ्या गरीब व गरजू लोकांना गरम कपडे , ब्लँकेट तसेच अन्नपदार्थ पुरविण्यात आले . केक कापून केकचेही वाटप करण्यात आले . पुणे बस / रेल्वे स्थानक आणी पुणे महानगरपालिकेच्या समोरील पादचारी मार्गावर राहणाऱ्या अनेक कुटुंबांना अचानक मिळालेल्या उबेने सर्वजण आनंदून गेले होते . अनेकांनी आपल्या झोपलेल्या मुलांना उठवून त्यांना भरपेट जेवू घातले . त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद आणी समाधान हे दान सत्पात्री लागल्याची खूण होती .
यावेळी फाऊंडेशनच्या संचालिका अश्विनी चव्हाण, रश्मी चव्हाण, सोनाली चव्हाण, वैशाली काळे, प्रविण चव्हाण यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

Login Account

Already a Tayta Customer?

Invaild email address.

6 or more characters, letters and numbers. Must contain at least one number.

Your information will nerver be shared with any third party.